Property Consultant

OUR TOP SERVICES

आम्ही करत असलेली कामे

1) ग्रामीण भाग नियमित बिगर शेती ( Rural NA )

2) शहरी भाग नियमित बिगर शेती ( Urban NA )

3) शहरी गुंठेवारी विकास नियमितीकरण करण

4) ग्रामीण कुळ कायदा 63 एक a अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी अकृषिक आकारणी

5) शहरी गुंठेवारीची तहसीलदारांकडून अकृषिक सनद प्राप्त करून घेणे

6) शहरी बांधकाम परवाना व उपविभाग एकत्रीकरण नकाशांना मंजूरी घेणे ( Building Permission )

7) तहसीलदारांच्या अखत्यारीतील वर्ग 2 जमिनीचे इनाम रक्कम भरून घेऊन जमीन वर्ग-एक करून देणे

Construction Plans

Call for FREE Consultation
+91 - 901 132 5325

8) बिनशेती मोजणी झालेल्या व अंतिम बिनशेती रेखांकन व आदेश असलेल्या जमिनीचे भुमिअभिलेख कडून कमी जास्त पत्रक व त्यास तशिलदार यांची मान्यता घेऊन सातबारा उतारा स्वतंत्र करणे ( Bhumi Abhilekh & 7 12 in Maharshtra )

9) झोन दाखला काढणे भाग नकाशा काढणे

10) बिगर शेती आदेश व रेखांकन नकाशाचे सही शिक्के ची नक्कल काढणे

11) ग्रामीण गावठाण बांधकाम परवानगी नगररचना विभागाकडून मंजूर करून घेणे ( Construction Permission in Gram Panchayat in Maharashtra )

12) बँकेच्या कामे प्लॅन व estimate देणे तसेच खरेदी-विक्रीसाठी जागेचा नकाशा करून देणे

Non Agricultural Land

Do you want to convert Agricultural land to Non Agricultural (NA) land?

 Fill the form below to get Free Consultation