गुंठेवारी करणे

Painting

आत्ता या बाजू आपण नॉन अग्रीकल्चर गुंठेवारी आणि एन ए प्लॉट हा वेगळा आहे याला एकत्र आपण आणत नाहीये. गुंठेवारी प्लॉट विषयी आपण सर्व प्रथम बोलूया. गुंठेवारी म्हणजे काय तर समजा माझ्याकडे एक एकर जमीन आहे किंवा २० गुंठे जमीन आहे. ती सिटी च्या लगत आहे किंवा गावाच्या लगत आहे.

मी काय करणार, मी मध्ये रोड पाडणार आणि माझ्या सोयी नुसार किंवा जसा प्लॅन बसतो त्या पद्धतीच्या प्लॅननुसार मी रोड काढणार मध्ये आणि समजा एक एक गुंठ्याचा, दीड हजार स्केवर फूट किंवा दोन हजार स्केवर फूट चा असे गुंठेवारी प्लॉट काढणार. आणि ते प्लॉट करून मी मार्केट मध्ये विकायला काढणार.